वारी ही इतकी अफाट आणि प्रदीर्घ परंपरेची गोष्ट आहे, की तीबाबत सहसा भाबडेपणाने, भावपूर्णतेने व म्हणून संदिग्धतेने लिहिले जाते. त्यामधून वारीचा वस्तुनिष्ठ इतिहास कळतच नाही. वारीबाबत लोकांकडे असलेली माहिती लोक जेव्हा भावनिरपेक्ष पद्धतीने मांडतील तेव्हाच वारकरी परंपरेसारख्या अद्भुत गोष्टींचे वस्तुनिष्ठ वर्णन शक्य होईल. ते शेकडो लोकांच्या सहभागातूनच घडू शकेल (क्राऊड सोर्सिंग). तेव्हा वाचकांना विनंती अशी, की त्यांनी त्यांच्याकडे वारी संबंधात सच्ची माहिती असेल तर ती त्यांनी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडे पाठवावी.
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम
22 मनुबर मॅन्शन, पहिला मजला
193 बाबासाहेब आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर,
दादर (पूर्व), मुंबई – 400 014
फोन – 9892611767
———————————————————————————————-